■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःची करंगळी कापून शंकराच्या मंदीरात रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा
■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही
■शिवराय कुठेही लिंबूमिरच्या बांधत देव देवरशी करत बसले नाहीत👇👇
■गड जिंकल्यावर तिथे सत्यनारायण कधी घातला नाही
■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. 👇👇👇
■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत.तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना 👇👇
■महाराजांनी दैववाद, अंधश्रद्धा कधीच मानली नाही, कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता
◼रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम
जय शिवराय🚩