महाराजा सयाजीराव गायकवाडांचे हिंदुस्थानातील काही पहिले आणि वेगळे प्रयोग...
▪महाराजा सयाजीराव ६४ वर्षे राज्य करणारे
▪सयाजीरावांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकशाही संविधानाचा पाया घातला.
▪स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांना हिमतीने मदत कळणारे ते एकमेव राजा होते.
▪देशातील बहुतांशी युगपुरूषांना सयाजीरावांनी वेळोवेळी मदत केली. पितामह नौरोजी, म. गांधी, ना. गोखले,
▪साहित्य, कला, शिल्पकला, ग्रंथालय, संगीताचे ते सर्व प्रकारची मदत करणारे आधारस्तंभ होते.
▪इ.स.१८८२ ला सयाजीराव महाराजांनी अस्पृश्य-आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण-वसतिगृह सोय देण्याचा जगातील पहिला समाजकल्याणकारी
▪इ.स. १८८५ साली स्त्रीशिक्षणाची सुरवात करून, स्त्रीयांसाठी स्वतंत्र व्यायमशाळा सुरु केली.
▪इ.स. १८८५ साली आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना गणदेवी येथे सुरू केला.
▪इ.स.१८८६ साली राजवाड्यातील पंगतीभेद दुर करून सर्व जातींसाठी एकत्र सहभोजनाची सुरवात केली.
▪
▪इ.स.१८९१ साली गाव तेथे ग्रामपंचायत सुरू करून लोकशाही पद्धतीने सत्तेचे विकेंद्रीकरण केले. ग्रामपंचायत सदस्य किमान शिकलेला असावा असा कायदा केला.
▪इ.स.१८९२ साली सक्तीच्या मोफत प्राथमिक
▪इ.स.१८९४ मद्ये दानधर्माचे नियम, कायदा करून धार्मिक उधळपट्टीला अन् ऐतखाऊपनाला आळा घातला.
▪इ.स.१८९५ साली जगातील पहिला विमान उड्डाण प्रयोग मुंबईत शिवकर बापूजी तळपदे या व्यक्तीने केला. या प्रयोगास सयाजीरावांचे आर्थिक सहाय्य
▪इ.स.१९०१ साली भयानक दुष्काळावर मात करण्यासाठी 'फॅमीन कोड' तयार करून उत्तम अंमलबजावणी केली.
▪इ.स.१९०४ साली शेयकऱ्यांची बॅंक व सहकारी पथपेढ्यांची सुरुवात केली. आशिया खंडातील हा पहिला प्रयोग होता.
▪इ.स.१९०४ साली बालविवाह बंदी करून मुलाचे
▪इ.स.१९०५ साली पुरोहित कायदा करून पुजा, धार्मिक कार्यास परवाना पद्धत चालू केली.
▪इ.स. १९०६ मद्ये सयाजीराव महाराजांच्या मदतीने नाशिक येथे 'हाराजा सयाजीराव आयुर्वेदिक विद्यापीठाची' स्थापना.
▪इ.स.१९०७ साली धारा सभा अर्थात विधी मंडळाची
▪इ.स.१९०७ साली गाव तेथे वाचनालय हा हिंदुस्थानातील पहिला प्रयोग सुरू. वाड्यावर, तांड्यावर पत्र्याच्या पेटीतून फिरते वाचनालय सुरू केले.
▪बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाचे हुकूम काढले.
▪शाळांतून मुला-मुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले.
▪धर्म खात्याची सुरुवात करून त्यासाठी कायदा केला.
▪विधवा स्त्री बरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा मिळेल, असा कायदा केला.
▪महाराजांची स्वतःच्या राजवाडा, राज घराण्याचे खंडोबा मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांना खूली केली.
▪स्वातंत्र्यपूर्व काळात इ.स.
▪शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासाधारीक अभ्यासक्रम सुरू केला.
▪मराठी-गुजराती लेखक-प्रकाशकांना मदत करून ते ग्रंथव्यवहाराचे पोशिंदे झाले.
▪मराठीत पाच हजार पानांचा पहिला क्रिडाकोश महाराजांच्या मदतीने
▪राज्यातला शिघणारा प्रत्येक हुकुम/शासकीय आज्ञापत्रीकेत प्रकाशित करून गावच्या चावडीवर लावला जाई.
#विनम्र_अभिवादन..।🙏🏻💐