1) तुम्ही कॉम्रेड आहात त्यामुळे तुमचे हे भाष्य हेतुतः साक्षात्कारी विभूतींमध्येही 'जाती'चे शेपूट धरून विभाजन करणे आहे
2) शिवाजी महाराजांना संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे दोघेही सारखे होते
3) आणि महाराजांनी केलेली अध्यात्मिक कार्ये ही छत्रपती संभाजी महाराजांनी कायम ठेवली व
4) जे भाष्य ह भ प बहिरटांनी केले आहे त्याचा व्हिडीओ किंवा त्याचे लिखित स्वरूपात दाखले सादर केले (वर्तमानपत्र वगळून)तर तुमच्याबद्दल किंतु राहणार नाही
5) समर्थ रामदासांनी काय लिहिले आहे ते ब्रम्हवृंद, नीच जात असे संबोधित करून लिहिल्याने तुम्हाला
6) रामदासी आणि वारकरी संप्रदाय असा जर वेगवेगळा संप्रदाय तुम्हाला इथे
शेवटचं:
जन्मलेल्याचे जागृतावस्थेत(तिसराडोळा उघडणे=पिनिअलग्लँड कार्यान्वित)येऊन प्रगतीपथावर साक्षात्कारा नंतर संतपद व धार्मिक पदही मिळते,हे होताना कुळ,जात,पूर्वसंचित, कर्मशृंखला तुटून नाहीशा होतात व देहात सर्वोच्च प्रकाशाचा वास झाल्याने तो सद्गुरू बनतो.