आपल्या सभोवताली जस वातावरण असत तशीच माणस बऱ्यापैकी घडतात, बोलतात, वागतात , विचार करतात. लहान मुल जेंव्हा पहिल्यांदाच बोलायला शिकतो ना तेंव्हा तो घरातली लोक कसे बोलतात. कोणकोणते शब्द उच्चारतात याच ग्रहण करतो व तसच बोलायला लागतो. 👇 👇 #म
मग या मुलांनी अतिशय छान व शुद्ध बोलाव, वागाव हे अपेक्षित करणे कितपत योग्य ठरेल. त्या मुलांना आपल्याला अपेक्षित अस वागता , बोलता येत नाही यात त्यांची कितपत चुक आहे ? 👇👇
👇👇
आता तर शाळेत, विद्यालयात सुद्धा मोठी तफावत झाली आहे. गरीबांची शाळा व श्रीमंताची शाळा स्पष्ट ओळखु येते. 👇👇
पण , आजही तफावत कायम आहे.
शाळेची प्रथम प्राथमिकता हीच हवी की, आपल्याला माणसातला माणुस घडवायचा आहे. डाँक्टर , इंजिनीअर , पैसा कमावणारा रोबोट नव्हे… 👇👇
( चांगल वातावरण म्हणजे जिथे कानावर वाईट शब्द पडत नाही. मुलांवर २४ तास लक्ष असत. सगळ्या सोयसुविधा असतात. ) 👇👇