शिवाजी महाराजांवर मनापासून प्रेम करणाऱ्यांमध्ये शिवाजी महाराज हे परमेश्वराचा अवतार होते, अशी समजूत आहे. कोणी त्यांना शिवाचा अवतार म्हणतात तर कोणी विष्णूचा. आपल्या देशात आणि परंपरेत माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही.
#ShivajiMaharaj
1/n
कुणी एखादा थोर पुरुष असला, त्यांनी लोकहिताचा कार्य केलं की आपण त्यांना देव मानतो. देव तयारकेल्याखेरिज भक्तांच साधत नसतं आणि म्हणून भक्त देव घडवत असतात.
2/n
3/n
4/n
5/n
6/n
8/n
9/n
(संदर्भ - 'शिवाजी कोण होता?' या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातील एक उतारा.)
10/n
छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतनिमित्त त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा.