*१ ली स्टेज*
*२ री स्टेज*
*३ री स्टेज* आणि
*४ थी स्टेज* म्हणजे काय.?
कोरोनाचे अती गंभीर सावट आपल्या देशावर आले आहे. आपली 137 कोटी लोकसंख्या आहे. कमी लोकसंख्या व श्रीमंत देशांनी सुद्धा हात टेकले आहेत.
इटलीने कर्फ्यु लावण्यात खुप उशीर केला.
चीन नंतर इटली व इतर युरोपियन देश, इराण आता याच्या विळख्यात आहेत.
इटली मध्ये सध्या यातील ३ री स्टेज आहे, तर अमेरिकेत २ री स्टेज आहे. या स्टेजेस अशा की,
*२ री स्टेज* - स्थानिक लागण सुरू होते
*३ री स्टेज* - कम्युनिटी (समाजात) लागण
*४ थी स्टेज* - संपूर्ण साथ
*आता भारतात बघू या:* भारतात आपण १ ल्या स्टेज मधून २ ऱ्या स्टेज मध्ये जात आहोत. ३ री स्टेज म्हणजे महाभयंकर अशी साथ पसरणे.
*परंतु भारतीय नागरिक साथ देत नाहीत.*
चीनने जगाला दाखवून दिले आहे की हा आजार फक्त आणि फक्त कर्फ्यु लावला तरच रोखला जाऊ शकतो.
भारतात काय चालू आहे ?
लक्षात घ्या ही *राष्ट्रीय आपत्ती* आहे. द
कृपया हे पण समजून घ्या की लसूण, कापूर, तपकीर, गोमूत्र,याने हे विषाणू नष्ट होत नाहीत. ह्या विषाणूला जास्त तापमानात सुध्दा काहीच होत नाही *दुबई, सौदी अरेबिया मधून लागण होऊन लोक आपल्याकडे आले आहेत. तिथे काय कमी तापमान आहे का ?*
*सुट्ट्या जाहीर केल्या याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त घरात बसणे अपेक्षित आहे.* *भारतासाठी पुढील ३०-४५ दिवस अतिशय महत्वाचे आहेत. युद्धाचा प्रसंग आहे हा
*सार्वजनिक ठिकाणी जाणे बंद करणे.*
*सरकार व जागतिक आरोग्य संघटना सांगेल ते पाळणे. तुम्हाला किंवा कोणाला लक्षणे दिसली तर लगेच सरकारी डॉक्टर चे निदर्शनास आणून द्या.*
स्वत:ला घरी किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये
हे खुप गंभीर संकट आहे तरी काळजीपूर्वक वागा..
*तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात म्हणून स्वतः ची व कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी फक्त तुमचीच आहे*
🙏🏻🙏🏻🙏🏻