छाया सिस्टर ह्या तुमच्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्ती आहेत, नोकरी मध्ये त्यांना अशा परिस्थिती ला
नव्हे ते त्यांचं कामच आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान, ज्यांना प्रत्यक्ष दुरून पाहणं देखील दुरापास्त असताना ते स्वतः फोन करतात आणि आपली प्रशंसा करतात तेव्हा आपला हुरूप नक्कीच वाढतो.
कंपन्यांमधून काम करणाऱ्या लोकांना मोठया अधिकाऱ्यांनी
मागे मला एका WA जोक म्हणून वाचलं होतं,
लोकहो तुमचं चालू द्या.
#My_PM_My_Pride