महात्मा ज्योतिबा फुले यांना सत्यशोधक, सुधारणावादी का म्हणतात याचा प्रत्यय #गुलामगिरी वाचताना अगदी पहिल्या ओळीपासून येतो. त्यांनी अत्यंत निर्भीडपणे, छातीठोकपणे आपले म्हणणे मांडलेले दिसून येते. इंग्रजदेखील सुधारणावादी मताचे असल्याने (१/८) 👇
महाराष्ट्रातील देवभोळ्या व या ना त्या कारणाने देवऋषीकडे कौल मागणार्या महिलांसाठी तर हे भाग एकप्रकारे Eye Opener असेल. (४/८) 👇
(७/८)👆
@vilasnawale @Annu_kadle @mauliwrites @dipaligaikwad07 @Am_here_DURGA