ताबडतोब माझ्या सहकाऱ्यांबरोबर फोन वर संपर्क करून यासंदर्भात चर्चा केली. माझे व्यवसायातील सहकारी श्री. विजय गवळे ,
दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत आम्हाला प्रशासनाकडून परवानगी मिळाली.
मला नमूद करायला अतिशय आनंद होत आहे की, त्याच दिवशी संध्याकाळ पर्यंत आम्ही हा किओस्क तयार सुद्धा केला आहे.