, 6 tweets, 2 min read Read on Twitter
महत्वाचे

#KolhapurFlood
Hi all
पूरग्रस्तांसाठी काही टेक्निकल गोष्टीच्या अभावी मदत मिळत नाही किंवा एकाच ठिकाणी खूप मदत होत आहे. लोक पोस्ट वर पोस्ट टाकत आहेत. पण Requirements complete झाली की नाही हे समजत नाही.
त्यासाठीच आम्ही 4 friends मिळून 1 technical support घेऊन 1 sqaud तयार केला आहे. आम्ही फक्त कॉल सेंटरच काम करणार आहे. ज्यांना जी काय हेल्प हवी आहे त्यांनी खाली mention केलेल्या कोणत्याही एकाच नंबर la whatup करा. किवा ज्यांच्याकडे जे काय उपलब्ध आहे ते तुम्ही खालील नंबर वर पाठवा.
त्याप्रमाणे दोन्ही गोष्टीचा मेळ घालून ती गोष्ट आम्ही co-ordinate करू.
उदा. एकीकडे 200 लोकांच जेवण तयार आहे आणि एकीकडे 50 लोकांच जेवण हव आहे. तर ती Requirements आम्हाला तुम्हीच whatup द्वारे कळवा.
तो टास्क complete zalya नंतर त्याचे अपडेट ह्याच ग्रुप मध्ये प्रॉब्लेम001 अँड solution001 ह्या पद्धतीने update राहील with date and time. जेणेकरुन आपल्याला समजेल conclusion पर्यंत गोष्ट जात आहे का.
Whatapp करताना खालील गोष्टीचा format Follow करा.

नाव -
Contact No.-
काय मदत हवी -
ठिकाण -
कधी (वेळ आणि तारीख)
स्वतः कुठ पर्यन्त घ्यायला येऊ शकता -

नाव -
Contact No.-
काय मदत करू शकता -
ठिकाण -
कधी (वेळ आणि तारीख)
स्वतः द्यायला येऊ शकता -
Note : कृपया कुणीही ईथे requirement किंवा मदत टाकू नका. फक्त whatapp वरच ते पण फक्त एकाच नंबर वर. पुढचे काम आमचे असेल

Rajni - 91586 64658
Nikita - 82082 67508
Shweta - 95272 05327

- कविता जांभळे
960 405 43 82

हेल्प साठी फक्त whatapp करा
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to मराठी
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!