थियरीत दोन तर्क आहेत - या व्यवहारातून मिळालेले पैसे वापरून जिओ आपलं कर्ज फेडेल, आणि +
आणि नेहेमीप्रमाणे "बावळट भारतीय" यात अडकून फसेल.
२०१७ साली, जेव्हा जिओ लॉन्च झालं, तेव्हासुद्धा एक कॉन्स्पिरसी थियरी आली होती, आठवतं का? +
तेव्हा या एक्स्पर्ट पंटर्सची मानसिकता कशी असते +
===
जिओच्या १५०० प्लॅनमुळे मुकेश अंबानी किती कोटी रूपये एका फटक्यात गोळा करणार,
ते पैसे ३ वर्षात किती व्याज कमावून देणार, - +
: रिटायरमेंटला मिळालेला फंड असो वा वडिलोपार्जित संपत्ती असो - बँकेत टाकून फिक्स डिपॉजिटच्या व्याजावर जगणाऱ्या, सेफ झोन डबक्यात रहाणाऱ्या लोकांचं गणित. +
: मुकेश अंबानीचं गणित
तुम्हाला रिलायन्स, अंबानीज, त्यांचा धंदा करण्याची पद्धत कितीही न आवडू देत. +
पण तुमच्या सारखी फिक्स डिपॉजिटच्या इंटरेस्ट वर जगण्याची वृत्ती त्याची नाही, हे समजून घ्या. फिक्स टाकून दर अडीच वर्षात मुद्दल दुप्पट होत नसते. +
अंबानीने जिओ मध्ये किती गुंतवणूक केलीये माहितीये?
१.९ लाख करोड. किती शून्य?
१९ वर तब्बल ११ शून्य. बघा :
१९,००,००,००,००,०००
इतिहास बघता, त्याला जिओ चा प्रयोग यशस्वी सिद्ध करण्यासाठी अडीच वर्षात हे पैसे दुप्पट करावे लागतील. +
स्वीट ड्रीम्स.
===
हे झालं २०१७ मध्ये.
३ वर्षानंतर आजची स्थिती पहा.
आज जिओचं मार्केट कॅप पहा. गेल्या ३ वर्षांत भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये +
अरे फेसबुकची उलाढाल किती, जिओची उलाढाल किती...त्यांचं प्रॉफिट मार्जिन, त्यांचे इतरत्र सुरु असलेले प्रोजेक्ट्स, त्यात एकमेकांसोबत येण्याने होणारा फायदा, +
पण नाय. ते यांना जमतच नाय.
मुकेश अंबानी चोर, फेसबुकचा मार्क झुकरबर्ग चोर - सामान्य भारतीय, जे यांचे शेअर्स विकत घेतील, बावळट - हे थियरीस्ट तेवढे हुशार. +
हे लोक पुन्हा पुन्हा बोटं मोडण्यास तयार!
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com