अपडेटेड
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
शंकरराव चौक, कल्याण पश्चिम
Prokdmc9@gmail.com
वृत्त विशेष क्र. –६३ दि.२६/०४/२०२०
नागरीकांच्या होणाऱ्या गर्दीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणेकामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका
क्षेत्रात दररोज सकाळी ५.०० ते दुपारी २.০० या कालावधीत
"मेडीकल स्टोअर्स, रूणालये/क्लिनीक, एलपीजी गॅस सिलेंडर, उदवाहन (LIFT)दुरूस्ती वगळता" अन्य सर्व जीवनावश्यक वस्तू
विक्री दुकाने, किराणा दुकानदारांनी त्यांच्या दुकानातील प्रत्यक्ष काऊंटरवर नागरिकांना मालाची विकी करण्यास प्रतिबंध
करण्यात आलेला आहे.
तथापि, जे किराणा दुकानदार घरपोच माल (होम डिलिव्हरी) पोहोचविण्याची व्यवस्था करतील त्याच दुकानदारांना
उक्त कालावधीनध्ये दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने किराणा दुकानदारांना,
ग्राहकांना घरपोच सेवा (होम डिलिवरी) उपलब्ध करून देण्यासाठी
मनुष्यबळाची कमतरता असल्यास सदर दुकानदारांनी
स्वयंसेवक उपलब्ध करुन घेणेकामी संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन मनुष्यबळ उपलब्ध करून घेणेबाबत
यापूर्वीच व्यवस्था केली आहे. तरी सर्व दुकानदारांनी त्यांना नागरिकांसाठी घरपोच सुविधा देण्यासाठी स्वयंसेवकांची
आवश्यकता असल्यास खालील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा,
१) श्री सुधीर मोकल, अ-प्रक्षे.अधिकारी -,९५९४८३७७३१
२) श्री. सुहास गुप्ते ब प्रक्षे.अधिकारी - ९८१९४११४९१
३) श्री.किशोर खुताडे, क-प्रक्षे.अधिकारी-९९६७७७५६७०
४) श्री.भरत पाटील, जे-प्र क्षे.अधिकारो-९९६७९१४३८३
५) श्री.वसंत भोगाडे, ड-प्रक्षे.अधिकारी -९९६९३३६८३२
६) श्री.राजेश सावंत, फ-प्र.क्षे.अधिकारी ९८१९५०४३०४
७) श्री.भारत पवार, ह-प्र.क्षे.अधिकारी-८३५६८८८३००
८) श्रीमती इंद्रायणी करचे, ग-प्रक्षे. अधिकारी- ८९८३०००३६९
९) श्री संदिप रोकडे, आय-प्रक्षे. अधिकारी-
९८६९४३३२८०
१०) श्री किशोर ठाकूर ई-प्रक्षे.अधिकारी-९८२२७७६०८५
तसेच संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी यांचेकडे किराणा दुकानदारांनी माल घरपोच (होम डिलिव्हरी) करण्यासाठी
स्वयंसेवकांची मागणी केल्यास त्यांनी स्वयंसेवक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.