/आम्ही डोंबिवलीकर Profile picture
A City With Emotions. Not all #AmhiDombivlikar s r educated. मायंदाळ गर्दी/ अव्यवस्था म्हणजे #डोंबिवली. Please subscribe us: https://t.co/tV1d5qiCQy
Apr 26, 2020 7 tweets 1 min read

अपडेटेड
कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका
शंकरराव चौक, कल्‍याण पश्चिम
Prokdmc9@gmail.com

वृत्‍त विशेष क्र. –६३ दि.२६/०४/२०२०

नागरीकांच्या होणाऱ्या गर्दीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणेकामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका
क्षेत्रात दररोज सकाळी ५.०० ते दुपारी २.০० या कालावधीत २
"मेडीकल स्टोअर्स, रूणालये/क्लिनीक, एलपीजी गॅस सिलेंडर, उदवाहन (LIFT)दुरूस्ती वगळता" अन्य सर्व जीवनावश्यक वस्तू
विक्री दुकाने, किराणा दुकानदारांनी त्यांच्या दुकानातील प्रत्यक्ष काऊंटरवर नागरिकांना मालाची विकी करण्यास प्रतिबंध
करण्यात आलेला आहे.
Apr 10, 2020 4 tweets 1 min read
#कल्याण #डोंबिवली मधील तापाचे दवाखाने, पत्त्यासह
मढवी आरोग्यकेंद्र,
मढवी शाळे समोर
यशश्री अपार्टमेंट
डोंबिवली पूर्व

पाटकर नागरी आरोग्यकेंद्र,
रघुनाऱ्या बिल्डिंग
पंचायत बावडी, डोंबिवली पूर्व

शास्त्रीनगर आरोग्यकेंद्र,
ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाजवळ
महात्मा फुले रोड
डोंबिवली पश्चिम ठाकूरवाडी नागरी आरोग्यकेंद्र,
हिमालय दर्शन
शिवाजी पार्क समोर
काळू नगर
दीनदयाळ रोड
डोंबिवली पश्चिम
Mar 24, 2020 5 tweets 2 min read
कोरोना हेल्प डेस्क, #डोंबिवली साठी
आयकॉन एक सामाजिक संस्था मार्फत
#कोरोना व्हायरस मुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे
#144 लागल्यानंतर किंवा #Curfew लागू झाल्यानंतर खालील काही मदत हवी असेल
#Covid19India आमच्या स्वयंसेवकाला आपण फोन करू शकता मदत घेऊ शकता व मदत देऊ शकता
आम्ही खालील प्रमाणे मदत करणार आहोत
◆सेफ्टी सुरक्षा कोणाला मास्कहवे आणि सॅनिटायझर असेल ते घरपर्यंत देण्यात येईल येतील(कमीत कमी 50नग)
◆जेवणाचे डबे जेवणाचे साहित्य (तांदूळ,डाळ,गव्हाचे पीठ,तेल,साखर,मीठ.)इत्यादी