ह्या कॉलेज ला मिलिंद हे नाव देण्याचा माझा उद्देश आहे. मिलिंद हा एक बॅक्ट्रीया चा ग्रीक राजा होता . त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमंड होती. त्याला असे वाटे कि, ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेच सापडावयाचे नाहीत.
नागसेन,त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी त्याने आपल्या आई-बापाचे घर सोडले होते. त्याने विद्येच्या, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अतिशय कष्ट घेतले. तो अत्यंत विद्वान होता. नागसेनाने भिक्खुचा आग्रह मान्य केला, नंतर मिलिंद व नागसेन
वादविवादात मिलिंद हरला, त्याचा पराजय झाला. तो बुद्धधर्मी झाला.
पण मिलिंद हरला व बुद्ध धर्मी झाला म्हणून
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर