(मोईन अली)
सोनेरी आयुष्याची स्वप्ने पाहत सुरू झालेला प्रवास अखेर थांबला " चला दादर स्थानक शेवटचा स्टॉप आहे उतारा " कंडक्टरच्या कर्कश आवाजाने डोळे उघडले ती अजूनही माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपली होती अनेक दिवसांच्या प्रयत्नातून ही
आमच्या आयुष्यात उजडलेली सोनेरी पहाट दोन कुटुंबाना अंधारलेल्या
भाग - ०२
(क्रमशः)
@Manoj2211Khare @dreamzunite @Girish_javeer @SahilVastad @Piyuuu8888 @Madhuri47_47_47 @0Aparichit @Trup_DP25 @LSonure