सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पण अनेकांना #CentralVista विषयी माहित नसावे म्हणून हा धागा.
इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन यांना जोडणारा रस्ता म्हणजे राजपथ.
या राजपथचं अंतर ३.२ किमी.
राष्ट्रपती भवनाजवळ एका बाजूला साऊथ तर दुसरीकडे👇
#म
या सर्व वास्तू इंग्लंडचे राजे पाचवे जाॅर्ज यांनी भारताची राजधानी कोलकाता ऐवजी "दिल्ली" करण्याचे ठरवले तेव्हा बांधण्यात आल्या.
त्यासाठी खास युकेवरून रचनाकार बोलवण्यात आले होते व १९११-१९३१ या काळात काम पूर्ण केले.
👇
उत्तर असं की..
या वास्तूंच वय आता १०० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे.
तसेच कामाच्या व्यापानुसार पूर्वीपेक्षा अधिक कार्यालयं निर्माण झाली आहेत.
त्यासाठी जागा नसल्याने सरकार भाड्याने इमारती👇
त्यासाठी दरवर्षी १००० कोटींचा खर्च होतोय व दुरचा विचार केल्यास हा खर्च सरकारच्या पथ्यावर पडणारा आहे.
अर्थात आता कोरोनामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अशात हा खर्च पुढे ढकलावा अशी अनेकांची इच्छा आहे. या प्रकल्पामुळे जुन्या गोष्टी बदलल्या जातील 👇
१) सरकारी जाहिरात पुढील २ वर्ष पूर्णपणे बंद.
२) ते २० हजार करोड इतर कारणांसाठी वापरावे.
३) केंद्र सरकारने बजेटमध्ये ३०% खर्च कपात करावी.
४) सर्व परदेश दौरे सध्या लांबणीवर टाकावेत.
५) #PMCaresFund चे पैसे #PMNationalReliefFund मध्ये वर्ग करावेत.
तर असा आहे 👇
जो योग्य आहे पण सध्या अर्थकारणामुळे अडचणीत येत आहेत. अर्थात तो कधी पूर्ण होणार हे न्यायालय व केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल.
- अपरिचित मी 🎯