शेअर बाजार, शेअर मार्कट, स्टॉक मार्केट, दलाल स्ट्रीट हे शब्द कधीना कधी आपल्या कानी आले असतीलच. बऱ्याच जणांना कुतूहल ही असेल की नक्की शेअर बाजार म्हणजे काय?
काय होत असते शेअर मार्केट मध्ये?
हे कसं चालते?
या क्षेत्रात खरचं पैसे आहेत का? की फक्त जुगार?👇
आपण आज सविस्तर माहिती घेऊयात.
हे शेअर बाजार नक्की काय असते?
कंपनीच्या समाभगाचे (शेअर्स) सौदे करण्यासाठीचे ठिकाण(सार्वजनिक यंत्रणा) म्हणजे शेअर बाजार.👇
तर त्या कंपनीमध्ये असणारा हिस्सा.
हो म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की अमुक एका कंपनीचे शेअर्स घेतले आहेत म्हणजेच त्या कंपनीमध्ये त्या व्यक्ती ने हिस्सा घेतला आहे.
जर एखाद्या कंपनीचे एकूण कॅपिटल १०० करोड असेल आणि 👇
शेअर - समभाग= कंपनी मध्ये असलेली हिस्सेदारी. (प्रत्येक कंपनीची समभाग किंमत वेग वेगळी असते)
शेअर बाजार मध्ये नक्की काय चालते?
जसं की या आधी आपण पाहिले की 👇
स्टॉक मार्केट मध्ये या स्टाँकची खरेदी - विक्री (Buying selling of stocks) केली जाते.
म्हणजेच शेअर धारक हा त्या कंपनीचा हिस्सा असतो. जेव्हा कंपनी प्रगती करते तेव्हा शेअर धारकला त्याचा 👇
हा नक्की चांगला पर्याय आहे की जुगार?
खरंतर या प्रश्नाचं उत्तर दोन पद्धतीने देता येईल. जुगार कसा नाही हे पटवून किंवा यात खरच पैसा कमवता येऊ शकतो का हे सांगून.
मी दुसऱ्या पद्धतीने सांगतो. हो! या क्षेत्रात भरमसाठ पैसा आहे पण 👇
या क्षेत्रात कोण कोण येऊ शकते?
शेअर मार्केट मध्ये वयक्तिक पातळीवर सौद्दा करणारे, गुंतवणूकदार, बँक, विमा कंपन्या, हेज फंड, 👇
बराच वेळ असा संभ्रम होतो की शेअर बाजार म्हणजे फक्त धनिकांच्या कामाची गोष्ट गरीब होतकरू लोकांचा काही संबंध नाही या क्षेत्रात. असा समज होण्यामागची कारणे ही आहेत पण खरतर या क्षेत्राकडे 👇
सांगण्याचा अर्थ असा की 👇
अजुन ही बरेच प्रश्न आहेत ज्याची चर्चा आपण पुढील धाग्यात करू.👇
#StockMarket #StockTrading
@ShamalShingte @manju77077 @dipaligaikwad07 @ashaysant @rrohinikhare @d_d_dhuri @Annu_kadle @nastik_Shubham @braveindian23 @AtulAmrutJ @MarathiPrachi @madhuri7_47_47