1) MSP does not have any legal backing till now and farmers can't demand it as a right. Its just government policy and an administrative decision to purchase food grains at MSP. And govt can't even force private players to provide MSP. 👇
And even the new Farm Bills does not mention "MSP" or " government procurement".
CACP, which recommends MSP, is again not a statutory body and its just an office attached to Ministry of Agriculture. CACP just recommends MSP but the decision on fixing and even not fixing 👇
Jun 11, 2020 • 16 tweets • 8 min read
टेक्निकल विश्लेषण Candlestick Pattern
या आधीच्या धाग्यात आपण candle बद्दल माहिती घेतली परंतु तिचे प्रकार किती व कोणते ते आज आपण पाहणार आहोत.
Candlestick chart मध्ये शेअर किमतीच्या Open, High, Low, close या ४ गोष्टी अंतर्भूत असतात. म्हणजे कोणतीही candle आपणास 👇
या महत्त्वाच्या ४ बाबी स्पष्ट करते. म्हणूनच हा चार्ट सामान्यतः बहुतांश लोक वापरतात. खालील आकृती मध्ये आपणास candle चे मुख्य दोन प्रकार आहेत जे आपण या आधी पाहिले होते.👇
May 20, 2020 • 12 tweets • 6 min read
शेअर बाजारातील मूलभूत माहितीची उजळणी (Revision)
आपण उद्या पासून शेअर बाजार अभ्यास/विश्लेषण करण्याचे मार्ग फंडामेंतल विश्लेषण (Fundamental Analysis आणि टेक्निकल विश्लेषण (Technical Analysis) या विषयी माहिती घेणार आहोत. 👇
या आधी आपण आजपर्यंत समजून घेतलेल्या सर्व माहितीची उजळणी आजच्या एकाच धाग्यात करू म्हणजे पुढील धागे आणखी सोपे जातील.
आपण पाहिले की, शेअर बाजार म्हणजे कंपनीच्या शेअर्सचे सोद्दे करण्याचे ठिकाण. ही एक सार्वजनिक यंत्रणा आहे जिथे शेअर्स खरेदी विक्री केले जातात. 👇
May 18, 2020 • 14 tweets • 7 min read
व्यापार योजना व गुंतवणूक
काल आपण पाहिले भीती आणि लालच शेअर बाजारात जोखीम निर्माण करतात ज्या मध्ये ट्रेडर् फसतो आणि आपला तोटा करून घेतो. त्याच साठी आपल्याला व्यापारी योजनेची गरज पडते.
आज आपण फक्त योजना कशी असावी यासाठी एक उदाहरण पाहणार आहोत.👇
हे एक खरे उदाहरण आहे फक्त यातील नावे काल्पनिक आहेत
गोष्ट आहे २०१५ सालची जेव्हा मी शेअर बाजारात नुकताच स्थिरावलो होतो. एका अकाउंट ओपनिंग साठी मला जवळच राहत असलेल्या एका गुंतवणूकदारांची भेट घ्यायची होती. तेव्हा मी त्यांच्या घरी गेलो. फॉर्मल हाय हॅलो झाला आणि कदम सरांनी चहा आणला.👇
May 16, 2020 • 12 tweets • 7 min read
व्यापार आणि गुंतवणूक (Trading & Investment)
आपण पाहिले की ट्रेडिंग म्हणजेच खरेदी विक्रीचा सौदा.
तर गुंतवणूक म्हणजे आपण त्या स्टॉक ची खरी किंमत म्हणजेच कंपनीच्या उत्पादनाची पुढील काळातील विक्री, त्या उत्पादनाची मागणी व बाजारातील पुरवठा आणि आताचा असणारा त्या स्टॉकचा भाव 👇
या सर्व बाबींची पूर्ण माहिती घेऊन भविष्यातील कंपनीच्या उत्पादनाचा आढावा घेऊन त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे.
गुंतवणूक ही एक ट्रेडिंग च आहे परंतु तिचे मूल्य समजून घेऊन केलेली खरेदी.
याचाच अर्थ कोणतेही ट्रेडिंग आपण गुंतवणुकीत बदलू शकतो त्या साठी फक्त 👇
May 15, 2020 • 12 tweets • 6 min read
शेअर व्यापार (Stock Trading) म्हणजे काय?
काल पर्यंत आपण पाहिले की शेअर बाजार हा एक सौदे बाजार आहे जिथे एक्सचेंज द्वारे शेअर्स ची खरेदी विक्री केली जाते.
आज आपण Trading म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ.
मुळात Trading हा सर्वांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा विषय आहे कारण 👇
याचसाठी बरेच लोक शेअर बाजारात येतात. खरंतर शेअर बाजार हे गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे परंतु ट्रेडिंग मध्ये बरेच लोक स्वतःला गुंतवून घेतात व गुंतवणूक लांबच राहते.
ट्रेडिंग हा रोजच्या वापरातला शब्द आहे ज्याला आपण मराठीतून व्यवहार म्हणतो. म्हणजे देणं घेणं, खरेदी विक्री.👇
May 14, 2020 • 13 tweets • 5 min read
धागा #१ शेअर बाजार आणि प्रश्न उत्तरे सवांद भाग१
आपण शेअर बाजाराची मूलभूत माहिती घेत असताना सौदा व्यापार (TRADING) म्हणजे काय आणि कसे करावे?
यविषयी माहिती घेण्याआधी, मला आतापर्यंतच्या धाग्यांच्या प्रतिक्रिये मध्ये(By reply) काही प्रश्न विचारले गेले होते. 👇
या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आज करणार आहे.
#१ इक्विटी मार्केट (Equity Market) म्हणजे काय?
#२ इक्वीटी (Equity) आणि कमोडिटी (Commodity) मार्केट मधील फरक काय?
#३ अॅग्री कमोडिटी बाजार(Agri Commodity) या विषयी माहिती द्यावी.
#४ बँकनिफ्टी (Bank Nifty) बद्दल माहिती द्यावी.👇
May 13, 2020 • 13 tweets • 6 min read
समभाग मूल्य (शेअर प्राइस) आणि मागणी/पुरवठा
काल आपण शेअर बाजारात निफ्टी ५० सेन्सेक्स आणि इतर विविध निर्देशांक वर माहिती घेतली. आज एक उदाहरण पाहू ज्या मध्ये आपण समभाग किंमत का वाढते किंवा पडते त्या साठी कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात त्या पाहू.👇
उदाहरण:
समजा आपण एक दुकानदार आहात जो दर महिन्याला घाऊक बाजारातून माल उधारी वर घेतो आणि तो माल एका महिन्यात थोड्या वरच्या किंमतीला विकून नफा कमावतो व उधारी देऊन पुढील माल घेतो.
आपण फक्त एका वस्तू बद्दल विचार करूया. समजा आपण १०० पेन घाऊक बाजारातून आणले त्या साठी आपल्याला 👇
May 12, 2020 • 12 tweets • 6 min read
निफ्टी ५० आणि सेन्सेक्स #nifty50
आपण कालच्या धाग्यांमध्ये समजून घेतले की शेअर मार्केट मध्ये एक्सचेंज हे एक व्यापाऱ्यांसाठी खरेदी विक्री व्यवहार करण्याचे एक केंद्र आहे. तसेच शेअर मार्केट मध्ये कंपन्या कशा प्रकारे लिस्ट (नोंदणीकृत) होतात.
आज एका मोठ्या प्रश्नाकडे वळूयात.👇
}}निफ्टी ५०, सेन्सेक्स या संकल्पना काय आहेत, आणि त्या काय दर्शवतात?
भारतीय शेअर बाजारात ५००० पेक्षा ही जास्त कंपन्या नोंदणीकृत आहेत दर वर्षी त्या मध्ये आणखी काही नवीन कंपन्या समाविष्ट होतात.
प्रत्येक कंपनीच्या प्रगतीचा कालावधी आणि अधोगतीचा कालावधी ही वेगळा असतो.👇
May 11, 2020 • 11 tweets • 5 min read
What is stock exchange ?
स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?
मागील धाग्यांमध्ये आपण शेअर मार्केट नक्की काय असते या बद्दल माहिती घेतली आज आपण आणखी काही प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न करू.
जसे की, शेअर मार्केट मध्ये स्टॉक एक्सचेंज ची भूमिका काय असते?👇
स्टॉक एक्सचेंज म्हणजे रोख्यांचे खरेदी विक्री व्यवहार केंद्र. आजच्या घडीला सर्व शेअर बाजारातील व्यवहार हे तंत्रज्ञानाच्या सहायाने म्हणजेच संगणकाच्या माध्यमातून होत असतात. (By the way today is National technology day. Remember pokharan 😇)👇
May 10, 2020 • 11 tweets • 5 min read
शेयर बाजार म्हणजे काय?
शेअर बाजार, शेअर मार्कट, स्टॉक मार्केट, दलाल स्ट्रीट हे शब्द कधीना कधी आपल्या कानी आले असतीलच. बऱ्याच जणांना कुतूहल ही असेल की नक्की शेअर बाजार म्हणजे काय?
काय होत असते शेअर मार्केट मध्ये?
हे कसं चालते?
या क्षेत्रात खरचं पैसे आहेत का? की फक्त जुगार?👇
या क्षेत्रात कोण कोण येऊ शकते, की ही फक्त पैसेवाल्यांची हौस, चोचले?
आपण आज सविस्तर माहिती घेऊयात.
हे शेअर बाजार नक्की काय असते?
कंपनीच्या समाभगाचे (शेअर्स) सौदे करण्यासाठीचे ठिकाण(सार्वजनिक यंत्रणा) म्हणजे शेअर बाजार.👇
May 9, 2020 • 11 tweets • 6 min read
Indian Stock Market🇮🇳📈
As we all know we have 1.3 billion people in India and guess what only 2.5% of people are investing in stock market directly and indirectly (through mutual funds). This was more weaker data 7-8 years back. Now we are having good numbers 👇
at least for indirect investment in stock market. But still there are lesser people out of 130 crore population who invest in stock market.
Reasons are follows
Lack of knowledge :-
Only 1% of Indian population wants to study and learn about this 👇