स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?
मागील धाग्यांमध्ये आपण शेअर मार्केट नक्की काय असते या बद्दल माहिती घेतली आज आपण आणखी काही प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न करू.
जसे की, शेअर मार्केट मध्ये स्टॉक एक्सचेंज ची भूमिका काय असते?👇
भारतामध्ये एकच एक्सचेंज आहे की त्याहून जास्त आहेत?
भारतामध्ये एका हून अधिक असे स्टॉक एक्सचेंज कार्यरत आहेत. मुख्यत्वे }
BSE - BOMBE STOCK EXCHANGE
NSE- NATIONAL STOCK EXCHANGE
👇
जागतिक बाजरपेठेतील काही मुख्य स्टॉक एक्सचेंज 👇
New York Stock Exchange
London Stock Exchange
Hong Kong Stock Exchange
Shanghai Stock Exchange
👇
स्टॉक लिस्टिंग म्हणजे काय?
काल आपण पाहिले की शेअर बाजार म्हणजे एक जिथे कंपनीचे शेअर खरेदी विक्री केली जाते. तर या कंपनी शेअर बाजारात कशा नोंदणकृत होतात.
👇
ज्या मध्ये ती कंपनी आपली समभाग (शेअर्स) लोकांना विकून आपला आर्थिक व्यवहार वाढवते.
कंपनी आपली आर्थिक मदत शरेधरकांच्या मार्फत पूर्ण करण्यासाठी लोकांना आपल्या 👇
लोकांनी घेतलेले शेअर कंपनीची स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणी झाल्यानंतर त्यांना फायदा पाहून विकता येतात.
ती कंपनी जुनी किंवा नवीन कोणतीही असू शकते.👇
शेअर बाजरातील खरेदी विक्रीला सुरुवात कधी होते?
कंपनी स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट होताना विकलेले शेअर ही त्या कंपनीचा आणि ट्रेडर्स चा पहिला सौदा असतो त्याला प्रारंभिक बाजार 👇
कंपनी स्टॉक मार्केट मध्ये आल्यानंतर तिचे शेअर हे वयक्तिक पातळीवर खरेदी विक्री होण्यास सुरुवात होते ज्याला आपण दुय्यम बाजार(Secondary Trading) म्हणतो.
आज आपण कंपनी स्टॉक एक्सचेंज वर कशी नोंणीकृत होते या बद्दल माहिती घेतली.👇
शेअर बाजाातील निफ्टी सेन्सेक्स या संज्ञा नक्की काय आहेत? या विषयी पुढील धाग्यात सविस्तर माहिती घेऊ.
काही शंका, प्रश्न असतील तर नक्की विचारावेत.🙏🙏😇👇