तिकीट न मिळाल्याने
इतर पार्टीत अनेक नाराज होते पण मीडिया ने उचलले ते खडसे ह्यांचे प्रकरण
त्यामागे कारण होते खडसेजींचे देवेन्द्रजी पेक्षा जेष्ठ असणे
आणि अश्या नेत्यावर मारवाडी आणि बामनाचा पक्ष असलेला भाजपा तिकीट न देऊन अन्याय करत आहे असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मीडिया ने 2019 च्या निवडणुकीत केला
पंकजा ताई चे प्रकरण ! मुळात स्वकर्तुत्वाने त्यांचा पराभव झाला असला तरी त्याचे खापर देवेन्द्र जी वर फोडण्यात आले
बहुजनांनवर बामनाने कसा अन्याय केला ह्याच्या चमत्कारिक कथा रंगवून सांगण्याचा प्रयत्न केला गेला
"A lie told often enough becomes the truth"
हेच वाक्य महाराष्ट्रातले "एक मातब्बर राजकारणी" वापरत आहेत ! आणि ते वापरण्याचे महत्वाचे कारण आहे ! आणि ते कारण म्हणजे त्यांना वाटणारी भिती
"जातीवाद" हे खूप परिणामकारक ठरले
मतदानात जातीच्या राजकारणाचा खूप मोठा प्रभाव राहिला आहे ! आणि हे जातीचे राजकारण खेळून खेळून एक नेता खूप मोठा झाला, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्य स्थाना परेंत गेला पण त्यास आता नवीन चॅलेंज आले आहे
जातीवाद सोडून बऱ्यापैकी हिंदू समाज एकत्र आला आणि त्याने भाजपा ला मत दिले
आता ही गोष्ट फक्त जातीचेच राजकारण करणार्यांना खटकणारी होती आणि त्याच्या सरदारांना देखील आणि ह्या सर्वांना खडसे आपलेसे वाटू लागले
आणि भाजपात बहुजनांनवर अन्याय होतो असे म्हणत राहणार देवेन्द्र साहेबांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणार
इथे पण तेच होत आहे देवेन्द्रजी चा विरोध साहेबां सोबत काँग्रेस ,सेना ,पेड पत्रकार अहोरात्र करत आहेत !
ह्याने उलट देवेन्द्रजी च मोठे होणार !
पण बदल अनेक जण स्वीकारू शकत नाहीत ! अशेंच बदलाला घाबरणारे लोक आज जातीवाद महाराष्ट्रात पुन्हा मुख्य प्रवाहात यावा यासाठी प्रयत्न करत आहेत ,हिंदूंना फोडण्यासाठी स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे
तेव्हा सावध ऐका पुढल्या हाका 👍