कारण-
१. केंद्र सरकारला अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अधिकची रक्कम खर्च करावी लागनार आहे.
२. त्यासाठी नवीन पैसे छापणे हा मार्ग आहे. पण तो अनिर्बंध छापला तर त्याचा सोव्हेरीन क्रेडिट रेटिंग वर नकारात्मक परिणाम होणार..(1/4)
४. सोने आरबीआय ने विकत घेऊन त्याबदल्यात पैसे दिल्यास सोने मोनेटाईज होणार.
५. सामान्य नागरिकांकडून अशा रीतीने सोने विकत घेण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे असे वृत्त आहे..(2/4)
७.याउलट देवस्थान ट्रस्ट कडे सोने रिकामे पडून आहे.ते आरबीआयला विकत घेता येईल किंवा कर्जाऊ घेता येईल.नेमकी हीच सूचना पृथ्वीराज बाबांनी केली आहे..(3/4)
(4/4)
@prithvrj