Thread 👇
१. २६ वर्षांपूर्वी एप्रिल च्या महिन्यात आफ्रिकेतील रवांडा या देशात नरसंहार (Genocide) झाला. अंदाजे १० लाख लोकांचा हत्या झाली.
२. हुतु वंशीयांती तुत्सु वंशीयांवर हल्ला केला. हुतु वंशीयांचा कडवा राजकीय पक्ष सत्तेत होता..(1/6)
३. यात त्या कडव्या जमातवादी पक्षाला मदत केली RTLM/रेडिओ रवांडाने. हे खाजगी रेडिओ स्टेशन द्वेषमूलक प्रचार आणि हिंसा प्रसारित करण्यासाठी कडव्या हुतु 'परिवाराने' स्थापन केले होते. तुत्सुविरोधी द्वेषाची..(2/6)
४. अर्णब गोस्वामी (आणि चौधरी, शर्मा, चौरासिया,लियाकत, कश्यप,देवगण...सह) हा भारतातील रेडिओ रवांडाचा चेहरा आहे..(3/6)
त्याच्या चॅनेल चा मालक हि भाजप चा खासदार असावा हा..(4/6)
५. केंद्रात ते भाजप सत्तेत आहे तोपर्यंत आपल्याला कोणीच पाहू करू शकत नाही अशी त्यांची खात्री झाली आहे..(5/6)
Those who do not learn history are doomed to repeat it.(6/6)
#arrestarnabgoswami #ArrestAntiIndiaArnab
#ArnabGoswami #अर्नब_मानवता_का_दुश्मन_है