राज्यात कोरोना विषाणू (कोविड१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये जादा बिलासंबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती गठीत
राज्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे, प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. तथापि, वाढती रुग्णसंख्या व भविष्यात उद्भवणारी उद्रेकजन्य परिस्थिती लक्षात घेता, खाजगी रुग्णालये यांच्याकडूनही
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी
सदस्य सचिव या नात्याने सर्व यंत्रणेशी समन्वय साधून प्राप्त होणा-या तक्रारीबाबत समितीचे अध्यक्ष/ सदस्य यांच्याशी समन्वय साधून प्राप्त तक्रारीचे योग्य ते निवारण करण्याच्या अनुषंगाने
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे
अध्यक्ष नवल किशोर राम यांनी आदेशित केले आहे.