मांजरी गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यावर भर द्या-जिल्हाधिकारी नवल किशोर राम #पुणे,दि.11:- शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव
शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथील कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालयात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
May 16, 2020 • 10 tweets • 2 min read
खाजगी रुग्णालयातील अवाजवी बिलांबाबत तक्रार निवारण समिती- जिल्हाधिकारी राम #पुणे, @Info_Pune@RajSarag दि. 16-
राज्यात कोरोना विषाणू (कोविड१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये जादा बिलासंबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती गठीत
करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणा-या रुग्णांची संख्या लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. या विषाणूचा