खरंच या देशात प्रेम करणे इतके भयानक आहे का ??
प्रेमाला हे परंपरावादी लोक घाबरतात. कारण प्रेमात क्रांती घडवण्याची ताकद असते. प्रेम करणाऱ्या दोन व्यक्ती कथाकथीत समाज व्यवस्था उलथून टाकण्याची ताकद ठेवतात.
जेव्हा 2017 च्या निवडणुकीच्या काळात उत्तरप्रदेश मध्ये अनेक बीजेपी नेत्यांनी लव्ह जिहाद सारख्या मुद्द्यांना प्रचारात आणले. प्रचाराचा मुद्दा बनवला.
मी आशावादी आहे कारण हे जगच आशेवर टिकून आहे.