• स्टील ऑथाॅरिटी ऑफ इंडिया १९५४ ला पोलाद निर्मिती मध्ये भारत आत्मनिर्भर होण्यासाठी स्थापन झाल.
• आय.आय.टी ची स्थापना १९५६ मध्ये भारताला अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 1/12
• ONGC ( ऑईल & नॅचरल गॅस कमिशन ) ची स्थापना १९५६ मध्ये भारताला नैसर्गिक वायू आणि इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 2/12
• HAL ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ) ची स्थापना १९६४ मध्ये भारताला विमान उद्योगात आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 3/12
• हरितक्रांती ची सुरुवात भारताला अन्नधान्य पुरवठ्या मध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी १९६५ मध्ये झाली. 4/12
• ISRO ( इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ) ची स्थापना १९६९ मध्ये अंतराळ विज्ञानात आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 5/12
• NTPC ( राष्ट्रीय औष्णिक विद्युत कॉर्पोरेशन ) ची स्थापना १९७५ मध्ये विद्युत निर्मिती मध्ये भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 6/13
• GAIL ( गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ) ची स्थापना १९८४ मध्ये नैसर्गिक वायू उत्पादनात भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी झाली. 7/12
या सगळ्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासाची सुरुवात भारतीय प्रजासत्ताकाच्या जन्मापासूनच झालेली आहे. 8/12
मागच्या सत्तर वर्षाच्या काळातल्या उभारलेल्या कंपन्या विकूनच मोदी सरकार आता आत्मनिर्भर होऊ पाहतय ना ? 9/12
मात्र यावर कळस चढवला आहे तो तुम्हीच... 10/12
बीपीसीएल विकून कोण आत्मनिर्भर होणार आहे ?
बीईएमएल विकून कोण आत्मनिर्भर होणार आहे ?
एचएएल पांगळ करून नेमक कोण आत्मनिर्भर होणार आहे ?
कोळसा खाणीच्या वापराचा एकाधिकार सरकारने सोडून देऊन नेमक कोण आत्मनिर्भर होणार आहे ? 11/12