बाबासाहेब पुरंदरे यांनी एका व्याख्यानात त्यांची व्यथा मांडली होती.
१. आपल्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्व होऊन गेले पण सध्याची परिस्थिती पाहता त्या इतिहासाचा आपण अभ्यास करून काही उपयोग करून घेतला असे दिसत नाही.
सुरुवातीपासून इतका काळ जर लेखनासाठी दिला असता तर ते लेखन साहित्य नंतर का होईना पण कदाचित जास्त उपयोगी पडले असते.
४. शिवाजी महाराज हे कुणा एकाच्या मालकीचे नाहीत, ते सर्वांचे आहेत.
आज आपण अत्यंत सुंदर पद्धतीने आजचा सोहळा साजरा केला. @malhar_pandey @The_Lion_10_ @smitprabhu @sukrutkuchekar आणि अनेक जणांनी आपल्या लेखनातून इतिहास डोळ्यासमोर उभा केला.
पण हे आजच्या दिवसापर्यंत मर्यादित राहून चालणार नाही.
आपण आपल्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे आणि तो भावी पिढीपर्यंत पोहोचविला पाहिजे.
गड किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे यांना फक्त पर्यटन स्थळे म्हणून भेट न देता, तेथील इतिहास अनुभवला पाहिजे.
आपली देवस्थाने, ऐतिहासिक ठिकाणे यांची
आणि सर्वात महत्वाचे स्वतःला महाराजांचा भक्त म्हणवून घेण्याआधी महाराज आणि त्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि तो आचरणात आणता आला पाहिजे.🙏
हर हर महादेव🚩🚩
पुण्यश्लोक शिवाजी महाराज की जय.🚩
#HinduSamrajyaDiwas
#हिन्दूसाम्राज्यदिवस