लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना (1
मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त (2
इंग्रज सरकारला जबर धक्का द्यायचा म्हणून 1925 मध्ये काकोरी रेल्वे लूट घडवून आणली. याच घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिस्मिलला इंग्रज सरकारने फाशी दिली.
(3
बिस्मिलच्या कविता आजही मनाला क्रांतिकारक भुरळ पाडतात.
मिट गया जब मिटनेवाला
फिर सलाम आया तो क्या।
दिलकी बर्बादी के बाद
उनका पयाम आया तो क्या।
#रामप्रसाद_बिस्मिल 130 कोटी भारतीयांच्या मनात सदैव स्मरण राहतील. 💐
😔🙏✍️