"आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये, आपण व्हायरसच्या मागे लागायचे.."
- मुख्यमंत्री ठाकरे
"वायरस पुढे आपण मागे, असं पळत राहायचं.. वायरस थकला पाहिजे पण आपण थकता कामा नये. +
हे सगळं प्रत्येकानं करणं गरजेचं आहे.. मी मातोश्रीमध्ये रात्री अकरा ते सकाळी दहा पर्यंत झोप काढतो, कोमट पाणी पितो+
आणि जर एवढं करून कोरोना शिल्लक राहिलाच तर आदूबाळ तुम्हाला मार्गदर्शन करेल.."
एवढं मामु बोलायला विसरले..
- चेतन दीक्षित