राहुल गांधी : मोदीजी, आपले सैनिक बंदुका का घेऊन गेले नाहीत..🤔
मी : कारण..
★ पहिला करार झाला तेंव्हा (१९९३ चा करार झाला तेंव्हा) देशाचे रक्षामंत्री होते आपले लाडके शरद पवार बारामतीकर! (लिंक कमेंट्स मध्ये)
★ दोघांकडून उत्तर नाही मिळालं तर मग एकच ऑप्शन आहे. १९९६ चा करार ज्यांनी केला त्यांना जाऊन जाब विचार!
काळजी घे, पोगो बघ, घरी रहा आणि जरा गप्प रहा! सुरक्षीत राहशील.. लोकं अशी चड्डी काढणार नाहीत मग.
- वेद कुमार
कोण कधी रक्षामंत्री होते?👇
en.m.wikipedia.org/wiki/Minister_…
१९९३, १९९६आणि २०१३ चे करार -
m.economictimes.com/news/defence/c…