-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
महाराष्ट्राने गेल्या काही दिवसात राज्यभर सुमारे ३ लाख बेड्सची सुविधा निर्माण केली आहे व फिल्ड हॉस्पिटल्स उभारले आहेत.
-
-
कोरोनाशी मुकाबला करत असताना काही औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धती सकारात्मक परिणाम दाखवत आहेत, त्यांना मान्यता मिळावी.
शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत.