1) मुख्य याचिकाकर्ता विधीज्ञा जयश्री लक्ष्मणराव पाटील रा. मुंबई - Adv गुणरत्न सदावर्ते
2) मधुश्री नंदकिशोर जेथलिया
3) संजीत शुक्ला
4) डॉ. उदय गोविंदराज ढोपले
5) एम एस नुरी
#एकमराठालाखमराठा
7) विष्णुजी पी मिश्रा
8) कमलाकर सुखदेव दरोडे
9) रुचिता कुलकर्णी
10) देवेंद्र रुपचंद जैन... हे सर्व याचिकाकर्ते आहेत
हे सर्वजण कोण कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या संघटनेशी निगडित आहेत
या संघटना कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत याचा शोध घ्यायला सुरुवात करा
कोणता पक्ष, कोणती संघटना, कोणत्या व्यक्ती मराठा समाजाच्या विरोधात षढयंत्र करत आहेत
यामागचा उद्देश काय आहे? कशासाठी विरोध होत आहे? ही सर्व माहिती मिळेल यातून खरं हिंदुत्व किंवा खरं बहुजन समोर येईल
सोशल मिडियावर वादविवाद करण्यापेक्षा वास्तव तपासण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करा.
जय शिवराय!