मराठा समाजाच्या मागण्या आणि न्याय हक्काचा लढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ.
Jul 15, 2020 • 12 tweets • 2 min read
India आणि भारत अशी आपल्या देशाची दोन भागात विभागणी होते.
जे भारतात राहतात त्यांना भारताचा भूगोल, भारताचा इतिहास भारतातल्या मातीत होऊन गेलेले महापराक्रमी वीर, त्यांचा जाज्वल्य पराक्रम, त्यांची वीरता, त्यांचं शौर्य, त्यांनी दिलेलं बलिदान, या मातीची संस्कृती या सर्वांची जाणीव असते.
त्यांना ते जन्मताना आपल्या पूर्वजांकडून, जन्मल्यानंतर आपल्या आई-वडिलांकडून आणि चालायला शिकल्यानंतर शाळेतील शिक्षकांकडून कळते (२/१२)
Jul 13, 2020 • 9 tweets • 3 min read
अपेक्षे प्रमाणे वाद वाढला आणि प्रसिद्धी मिळाल्यावर अग्रीमा जोशुआने माफी मागितली आहे.
अर्थात छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह भाषा किंवा विधान करणारी ही एकच व्यक्ती नाही. साधारण वर्षे दीडवर्ष पूर्वी कुणीतरी सौरव घोषने हे केलंच होतं. (१/९)
#अग्रिमा_जोशुआ#शिवाजीमहाराज
आणि मी निर्लज्ज पणे हे सांगतोय की हे भविष्यात सुद्धा होणारच आहे.
का? कारण असं काही विधान केलं की एक समुदाय आपल्यावर चिडणार आणि अत्यंत जहाल टीका होणार.
परिणाम असा की थोडा सहिष्णू गट मग या पातळीवरची टीका चुकीची आहे अशी सहानुभूतीची भूमिका घेणार. (२/९)
सुप्रीम कोर्टातील #मराठा आरक्षण (SEBC) विरोधातील एकूण याचिकाकर्ते किती आणि कोण? 1) मुख्य याचिकाकर्ता विधीज्ञा जयश्री लक्ष्मणराव पाटील रा. मुंबई - Adv गुणरत्न सदावर्ते 2) मधुश्री नंदकिशोर जेथलिया 3) संजीत शुक्ला 4) डॉ. उदय गोविंदराज ढोपले 5) एम एस नुरी
#एकमराठालाखमराठा6) सागर सारडा 7) विष्णुजी पी मिश्रा 8) कमलाकर सुखदेव दरोडे 9) रुचिता कुलकर्णी 10) देवेंद्र रुपचंद जैन... हे सर्व याचिकाकर्ते आहेत
हे सर्वजण कोण कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या संघटनेशी निगडित आहेत
या संघटना कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत याचा शोध घ्यायला सुरुवात करा