मुळात 15 जून ला रात्री काय झाले हे लक्षात घ्या , भारत-चीन च्या बॉर्डर ला (जी तात्पुरती आहे)तिला
अख्खे काश्मीर हडपण्याचे दिवास्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तान ला जेव्हा फक्त कश्मीरच नाहीतर POK पण हातातून जातांना दिसले तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याच pok वर ज्या चीन ने 3000 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च केली तो चीन तरी कोठे स्वस्थ बसणार होता ?
फ्रांस ने "व्हेटो पॉवर" वापरून विषय मोडीत काढला ! ही घटना डिसेंम्बर मध्ये झाली , आणि जानेवारीत जगात कोरोना आला !
ह्याच काळात आर्टिकल 370 चा इश्यू मागे पडला जो आता चायना पुन्हा चर्चेत आणू पहात आहे !
त्याला प्रतिउत्तर म्हणून भारत सरकार ने मॅन टू मॅन ,टॅंक टू टॅंक कुमक LAC च्या अलीकडे उभी केली ! चीन ला कळले की भारत सिरीयस आहे
भले तर देऊ कासेची लंगोटी
नाठाळाच्या माथी हानू काठी
ह्या उक्तीची प्रचिती चीन ला द्यायची वेळ झाली आहे 👍