ज्या लोकांशी भाजप समर्थक, कार्यकर्ते त्वेषाने लढत असतात, त्यांना महाराष्ट्र भाजप किती प्रेमाने जपत असतो हे स्पष्टपणे दाखवून दिलंय फडणवीसांनी. +
आणि हे इथेच, या मुलाखतीवर येऊन थांबत नाही.
विरोधकांना डोक्यावर घेण्याचा प्रकार फार पुढे जातो.
काही उदाहरणं बघा - +
काय दिसतं यातून? +
इतर राज्यांमधील भाजप आणि महाराष्ट्र भाजप यांत हाच फरक आहे. योगी आदित्यनाथ कोलतात पत्रकारांना. फडणवीस मात्र गोड गोड हसत गोड गोड उत्तरं देतात. +
बाकी सगळं सोडा - मोदी शहांकडून काहीच शिकायचं नाहीये महाराष्ट्र भाजप नेत्यांना? फडणवीसांना हे सगळं सांगणारं कुणीच नाहीये का?
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com