हा अवघ्या २ मिनिटांचा व्हिडीओ चीनची पुसटशी ओळख करून देतो.
शत्रूला नामोहरम करण्याची चायनीज मेथडॉलॉजी सुंदररित्या स्पष्ट केली गेली आहे या व्हिडिओत. परंतु ही फक्त थियरी नसून भारतात हा प्रयोग गेली कित्येक दशकं यशस्वीरीत्या राबवला गेला आहे हे +
"तुमच्याच सिस्टिम्स वापरून तुमचा गळा घोटणे" हे टॅक्टिक किती परिणामकारक ठरते पहा...
तुमच्या समाजातील नाजूक पदर पकडायचे आणि कृत्रिम तणाव निर्माण करून फाडायचे. फटी शोधायच्या आणि बोटं घालून घालून अधिक रुंद करायच्या. +
हे सगळं किती खरं आहे हे ओळखायचं असेल तर - +
आणि स्वतःला एकच प्रश्न विचार - हा माणूस समस्या सोडवण्याकडे जातोय की वाढवण्याकडे? +
स्वतःला गांधीवादी म्हणवणारे, "कुठल्याही परिस्थितीत हिंसा समर्थनीय नाही" असं म्हणणारे लोक कोरेगाव-भीमा दंगल घडत असताना चिथावणी देणारे ट्विट्स, पोस्ट्स करत असतात.
अहो इतकंच काय... +
यातून यांचे हेतू, प्रेरणा उघड होतात.
त्या सर्वांचा उगम ब्रेकिंग इंडिया फोर्सेसमधून आहे हे आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे.
आणि हो - +
तुम्हाला मोदी-भाजप-संघ आवडत नाही यात फन्डामेन्टली आक्षेप घेण्यासारखं काहीच नाहीये. पण हे नं आवडणं, हा विरोध भारत विरोध होणार नाही याची काळजी घ्या. +
असो. +
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
@threadreaderapp unroll please