तुम्ही ज्या मंडळींना "भक्त" म्हणून हिणावता, ते लोक त्यांच्या तत्वांशी प्रामाणिक आहेत - म्हणून वेळ पडल्यास मोदींवर ही टीका करतात - ही +
माझ्यासारख्याने आज फडणवीसांनी तुम्हाला मुलाखत देण्याचा विरोध करणे - याच वस्तुनिष्ठपणामुळे आहे.
मी तुमचा जबरा फॅन होतो एकेकाळी. इनफॅक्ट "त्या" राजू सरांचा मी आजही मजबूत फॅन आहे. +
गांधीजी काय, सावरकर काय, ठाकरे कुटुंब काय...चित्र स्पष्ट करून दाखवणारी तुमची विद्वत्ता निव्वळ लाजवाब आहे. शिवाय माध्यमं "कशी" चालवावीत याचा दांडगा अनुभव आहे तुम्हाला. +
- आणि हो -
तुमची "मतं" एकाबाजूला झुकलेली आहेत हे माहित असूनही मी तुमच्या एक्स्पर्टीजला नाकारलं नाही. +
परंतु मी "या" राजू परुळेकरांचा चाहता आहे म्हणून त्यांनी केलेल्या जातीय टिपण्या, सावरकरांची केलेली प्रतारणा, शहरी माओवाद्यांना पाठीशी घालण्याचे +
तुम्ही असे प्रामाणिक आहात का सर? - मला किंवा इथे ट्विटर/फेसबुकवर कुणाला सांगू नका. स्वतःला विचारा. +
भाजप समर्थक "फॅसिस्ट" आहेत हा आरोप करता - पण तुम्हीच बघताय, नं पटलेल्या गोष्टीचा कसा प्रखर विरोध भाजप समर्थकांकडून होतोय. तो विरोध योग्य की अयोग्य - यावर मतभेद असू देत. पण - +
फडणवीस-पवार हस्तांदोलनावर देखील कित्येकांनी टीका केली होती. मोदींवर देखील वेगवेगळ्या विषयांवर संघ-भाजप समर्थक कित्येकदा टीका करताना दिसतात.
हे सगळं फॅसिस्ट वाटतं का तुम्हाला? +
यालाच वस्तुनिष्ठ समर्थन आणि विरोध म्हणतात. +
उलट स्वतः ज्या तत्वांशी जोडून घेता, त्या तत्वांची स्पष्ट प्रतारणा करणाऱ्या पक्ष-नेत्यांचं समर्थन करत, विरुद्ध पक्षाच्या, मताच्या लोकांवर असभ्य टीका करत - +
म्हणून म्हटलं - तुम्ही असे प्रामाणिक आहात का सर? हे स्वतःलाच विचारा.
जुन्या, खऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी @rajuparulekar सरांचा फॅन
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com