हे अॅप्स काय आहेत, यांचा सिग्निफिकन्स काय, यांचा बिझनेस काय, भारतावरील डिपेंडन्सी काय : हे सगळं फार महत्वाचं आहे. भारतासारख्या मार्केटमध्ये समस्या येणं किती मोठं संकट आहे याचं एकच उदाहरण सांगतो. +
भारतावर अवलंबत्व किती?
३०%!
टिकटॉकच्या ग्लोबल २ बिलियन इन्स्टॉल्सपैकी सुमारे ६११ मिलियन इन्स्टॉल्स भारतातले आहेत. +
या सर्व अॅप्सचा एकूण रेव्हेन्यू, नफा वगैरे पैसा एकूण चीनच्या इकॉनॉमिक्स मध्ये थोडा असला तरी - +
It's game of valuations, marketing money put in, operational set ups etc.
It's a part of the efforts to put internal pressure on Chinese gov. Let's see how far this goes. +
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
(billion = अब्ज, million = दश लक्ष / दहा लाख)
@threadreaderapp unroll please.