#थ्रेड
#युगांबद्दल #माहिती
तुमच्यापैकी काही जणांना युगांबद्दल तर माहिती असेल.
तरीही पुन्हा आपण जाणून घेऊया.😁👍
युग हे हिंदू शास्त्रातील एक ब्रह्मांड विज्ञान आहे. हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिले सत्ययुग,
भागवदगीतेच्या ८व्या अध्यायाच्या १७ श्लोकात म्हटलेले आहे
सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदु:|
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जना:||
अर्थ- ब्रह्माचा एक दिवस हा १००० महायुगां एवढा आहे.
तर सर्वप्रथम आले सत्ययुग, यालाच कृतयुग असेही म्हणतात. या युगाचा कालावधी हा १७,२८,००० वर्षे (४८०० दिव्यवर्ष) इतका होता. या युगात मानवाची आयु ही १,००,००० वर्षे इतकी होती. आणि उंची ही
दुसरे आले त्रेतायुग. या युगाचा कालावधी हा १२,९६,००० वर्षे (३६०० दिव्यवर्ष) इतका होता. या युगात मानवाची आयु ही १०,००० वर्षे इतकी होती. आणि उंची ही २२-२३ फूट असायची. या युगात श्री महाविष्णू ने
तिसरे आले द्वापारयुग.
या युगाचा कालावधी हा ८,६४,००० वर्षे (३६०० दिव्यवर्ष) इतका होता. या युगात मानवाची आयु ही १,००० वर्षे इतकी होती. आणि उंची ही ११-१२ फूट असायची. या युगात श्री महाविष्णू ने कृष्ण, बलराम हे अवतार घेतले. (बरेच जण बुध्द ला ९वा अवतार
शेवटी आले कलियुग.
या युगाचा कालावधी हा ४,३२,००० वर्षे (१२०० दिव्यवर्ष) इतका आहे. या युगात मानवाची आयु ही लगभग १०० वर्षे इतकी असते. आणि उंची ही किमान ५-६ फूट असते. या युगाच्या शेवटी मानवाचा उध्दार व अधर्माचा नाश करण्यासाठी श्री महाविष्णू कल्की अवतार घेणार आहे. कलियुग
@MarathiRT @TUSHARKHARE14
@Shrirekha27 @anubandhmarathi
@MarathiBrain @Marhathi
@Mazi_Marathi