इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनने एक अब्ज डॉलरचे (७,६०० कोटी रुपये) १० ते ३० वर्षांसाठीचे बॉण्ड विक्रीस ३/८
जे @RahulGandhi आज, रेल्वेने काही गाड्या खाजगी केल्या म्हणून गळा काढताहेत त्यांना 'खाजगीकरण' ही संकल्पना मनमोहन सिंग यांनीच आणली याचा बहुदा विसर पडला असावा. गांधी घराणे ७० वर्षात देशातील गरिबी जराही कमी करू शकले नाही ही त्यांची निष्क्रियता ५/८


सध्या भारतीय मानसिकता ही संकुचित आणि दूरदृष्टी नसणारी झाली आहे. ६/८
कालच भाग न वाचलेल्या मित्रांसाठी