बाजारामध्ये क्वालकॉमचे स्नॅपड्रॅगन , सॅमसंग चे एक्सयनोस(1/9)
साईझ :- जेवढी प्रोसेसरची साईझ छोटी तेवढा त्याचा पर्फोर्मंस आणि बॅटरी क्षमता चांगली असते.जेव्हा आपण प्रोसेसरच्या स्पेसिफिकेशन्स मध्ये साईझ बघतो ,जसे की "10nm" किंवा "12nm", ती ट्रान्सिस्टर या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्ट ची साईझ असते, (3/9)
प्रोसेसर चे क्लॉक स्पीड त्याची माहिती प्रोसेस करण्याची क्षमता दर्शवतो . जेवढे जास्त क्लॉक स्पीड तेवढा जास्त चांगला पर्फोर्मंस .
प्रोसेसर चा "Core" हा प्रोसससिंग युनिट असतो. सध्या आपल्याला 2, 4, 6 ,8 ,10 "Cores " असलेले प्रोसेसर्स उपलब्ध आहेत.(5/9)
आपल्याला असेही बघायला मिळेल की एकाच प्रोसेसर मध्ये काही "Core"चे क्लॉक स्पीड वेगळे असेल,याचे कारण असे आहे की आपण मोबाईल मध्ये अँप्स वापरतो त्या सगळ्यांचं जास्त प्रोसससिंग पॉवर लागत नाही, त्यासाठी कमी क्लॉक स्पीड असलेले (7/9)
#Tech_जगत #मराठी #Snapdragon #Exynos #Mediatech