१) संरक्षणमंत्री असताना चीनसीमेलगत किती रस्ते तयार केले.?
२) लष्कराला दळणवळणाला सोयीचे असे किती निर्णय घेतले.?
३) वायुदलासाठी चीनसीमेलगतचे किती एअरबेस, एअरस्ट्रीप तयार केल्या.?
४) स्वत:चे तथाकथित चाणाक्ष डावपेच चीनविरोधात कधी वापरले का?
पुण्याजवळ लवासा बांधण्याची जी अफाट तत्परता आणि कार्यक्षमता दाखवली ती संरक्षणमंत्री असताना वारली होती का..? लवासाला जाणारे रस्ते तत्परतेने तयार केले मग संरक्षणमंत्री असताना चीनसीमेलगतचे रस्ते का तयार नाही केले?
त्या रिकामटेकड्या आणि बिनडोक संजय राऊतला मुलाखत देऊन आणि चीनला मोठा शत्रू जाहीर करुन तुम्ही मोठा तीर मारल्याचे जे वातावरण तयार केले आहे, ती प्रत्यक्षात निर्वात पोकळी आहे, हे तुम्हालाही माहीत आहे.