शिरोळ मध्ये शेतकरी सुखी नाहीत, ते आत्महत्या करतात म्हणून शेट्टीनी राज्यात शेतकऱ्यासाठी भाषणे ठोकु नये तर का ?
@RSSorg
@ChDadaPatil
अमेठी तुन राहुल गांधी हरले म्हणून त्यांनी देशभर कॉंग्रेस चा प्रचार करायचा नाही का ?
@ShefVaidya
#RajuShetty
@RSSorg
@DevangVDave
@PravinAlai
@ChDadaPatil
@Dev_Fadnavis
शेट्टी साहेब, ज्यांनी निवडणूक प्रचारात तुमची जात काढली त्यांच्याच पायावर डोके ठेवून तुम्ही विधान परिषद आमदारकी मिळवू पाहता.
@AbhijeetUnhale
@amolpadile
पद,पैसा,सत्ता,प्रसिध्दी,प्रतिष्ठा यांच्या आकर्षणाला बळी न पडता निरपेक्ष वृत्तीने काम करणे हे खासदार,आमदारकी साठी तत्वाला मुरड घालण्याएवढे सोपे नाही.
@Punrvasu07
#RajuShetty