Prasad Joshi Profile picture
Sep 7, 2020 5 tweets 3 min read
फोन ची रिंग वाजते अन एक मुंबईकर (खोकलत) फोन उचलतात : नमस्कार बोला
तिकडून : मै भाई बोलरेला है
मुंबईकर वैतागून म्हणाले : हे पहा सध्या कोरोना चा कहर आहे. आमच्याकडे उतरायला अजिबात येउ नका.
@punrvasu @AbhijeetUnhale @Peshawe @balraje_makude तिकडून : अबे साले मैने धमकाने को फोन किया है | उडाके डालुंगा |
मुंबईकर थोडे सावध झाले अन बोलु लागले.
क्या करेगा तुम ?
तिकडून : सबको खतम करुंगा |
मुंबईकर : कितने मारेगा रे तु, यहा वायरस के वजह से 26726 पहले मर चुके है |
अब बोल तु कितने मारेगा ? आकडा ऐकल्यावर भाई गारच झाला.
Aug 24, 2020 7 tweets 3 min read
एक अत्यंत ऐतिहासिक कार घरातील ज्येष्ठ मॅडम चालवत असतात. अचानक एका वळणावर गुळगुळीत रस्ता संपतो अन जागोजागी खड्डे असलेला रस्ता सुरु होतो.
तरीही कार मध्ये मागच्या सीटवर बसलेले प्रवासी प्रत्येक तासाला न कंटाळता ड्रायव्हिंग चे कौतुक करत असतात.
#CWCMeet
#Congress एका प्रसंगाला मॅडम ड्रायव्हिंग ला कंटाळतात अन बाजुच्या सीटवर बसलेल्या आपल्या तरुण मुलाला ड्रायव्हिंग करायला सांगतात.
(खरेतर मागे बसलेल्या प्रवाश्यांमध्ये उत्कृष्ट ड्रायव्हर असतात.)

मुलगा गोंधळतो कारण त्याला जायचे कुठे हेच माहित नसते.
#CWCMeet
#CongressPresident
Jul 14, 2020 4 tweets 4 min read
शेट्टींमुळे शिरोळ,हातकणंगले तील शेतकरी सुखी झाला असता,आत्महत्या थांबवल्या असत्या तर स्वयंसेवकानी पण नागपूर मध्ये कोरोना नियंत्रणात आणला असता.
शिरोळ मध्ये शेतकरी सुखी नाहीत, ते आत्महत्या करतात म्हणून शेट्टीनी राज्यात शेतकऱ्यासाठी भाषणे ठोकु नये तर का ?
@RSSorg
@ChDadaPatil बारामती परिसरातही शेतकरी आत्महत्या करतात म्हणून पवार साहेबांनी शेती आणि शेतकऱ्यांविषयी बोलूच नये का ?

अमेठी तुन राहुल गांधी हरले म्हणून त्यांनी देशभर कॉंग्रेस चा प्रचार करायचा नाही का ?

@ShefVaidya
#RajuShetty
@RSSorg
@DevangVDave
@PravinAlai
@ChDadaPatil
@Dev_Fadnavis