त्याला पिण्याची सवय होती, पगार झालेला होता. देणेकरी सकाळ पासून आपल्या दारात येणार. बायको सगळे पैसे आपल्या ताब्यात घेणार. यामुळे त्याने स्वतःचं डोकं लढावंल आणि भुताने झपाटल्याचं सोंग करायचं ठरवलं लघुशंकेला
3)आणि अजून एक फायदा म्हणजे घरच्यांची सहानभूती मिळाली. हे सारं घडवून आणलं होतं याला म्हणायचं ढोंगच भूत
--नरेंद्र दाभोळकर