वर उल्लेखल्या प्रमाणे ह्या भागावरील परीक्षेत प्रश्न विचारल्यास उत्तर लिहिताना कुर्बान हुसेन नव्हे तर हुतात्मा सुखदेव यांचे नाव उत्तरपत्रिकेत लिहावे. ज्याने हे पाप केलंय त्याला थेट संदेश जाऊ देत की इतिहास कितीही बदलायचा प्रयत्न केला तरीही तो आम्ही बदलू देणार नाही.
तर पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो शाळेत खरे बोलायला शिकवतात.-
हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा राजगुरू यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन..
वंदे मातरम
मेरा रंग दे बसंती चोला..
|| जय हिंदुराष्ट्र ||