दुसरे, काल महत्वाचे हे कळले की रमजानच्या महिन्यात पहाटे साढेतीन चार वा. त्या मस्जिदीत कार्यक्रम सुरू होतात. ते ही लाऊडस्पीकर लावून. लहान मुले मोठी माणसं येऊन माईकवर त्यांच्या धर्माची गाणी वगैरे जे काय असतं ते म्हणतात?
आणि विशेष म्हणजे ज्यांना आम्ही आमचे समजतो ते आमचे पोलीस हे सर्व निमूटपणे पाहत आलेत. याचे अतिशय वाईट वाटते. जर भोंग्यांच्या बाबतीतले न्यायालयीन आदेश पोलीस मानणार नसतील तर न्यायालय हवेतच कशाला?
|| जय हिंदुराष्ट्र ||