"पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य"
@gajanan137 @Vishakh50862352
हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे
ही पंच महाभूतं म्हणजे जल, वायू, आकाश, पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे
@Vish_kc
श्री एकंबरेश्वर मंदिर,कांचीपुरम
श्री तिलई नटराज मंदिर,त्रिचनापल्ली
या तीन मंदिरांचे अक्षांश–रेखांश आहेत
१.श्री कालहस्ती मंदिर 13.76 N 79.41 E वायू
२.श्री एकंबरेश्वर मंदिर 12.50 N 79.41 E पृथ्वी
३.श्री तिलई नटराज मंदिर 11.23 N 79.41 E आकाश
याचा अर्थ,त्या काळात नकाशाशास्त्र इतकं प्रगत होतं की अक्षांश–रेखांशांच ज्ञान त्यांना होतं ? पण अक्षांश–रेखांशांचं परिपूर्ण ज्ञान असलं तरी
की
इतर कुठली एखादी पध्दत त्या काळात वापरली गेली, जी आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे..?
सारंच अतर्क्य.ही गंमत इथेच संपत नाही,
या पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे, तर उरलेली चार, तामिळनाडू मधे आहेत
ह्या दोन मंदिरांच्याच अगदी सरळ रेषेत, दक्षिण दिशेत
येथे भगवान शंकर हे नटराजाच्या रुपात असुन सोबत शिवकामी अर्थात पार्वती ची प्रतिमा ही आहे
ह्या तीन मंदिरांनी तयार केलेल्या सरळ रेषेशी विशिष्ट कोण करून उभं आहे












