, 9 tweets, 2 min read
My Authors
Read all threads
छत्रपती उदयनराजे यांच्या राज्यसभेच्या खासदारकीच्या शपथवेळी घोषणेवरून जे माणपमानाचे राजकारण विरोधी पक्षांनी (काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीने) चालू केले आहे त्यासंदर्भात राज्यसभेत त्या दिवशी नेमके काय घडले त्याचा हा सविस्तर वृत्तांत व सोबत संपूर्ण व्हिडिओ
छत्रपती उदयनराजे यांच्या जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी या घोषणेला आक्षेप विरोधी बाकावरून घेतला हे सुद्धा या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे
पूर्ण प्रसंग

१) छत्रपती उदयनराजे यांनी राज्यसभेत खासदाराकीची शपथ घेतली

२) नंतर जय हिंद जय महाराष्ट्र
जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दिली

(घोषणा दिल्यानंतर लगेच कुठलाच आक्षेप राज्यसभा सभापती वैंकय्या नायडू यांनी घेतला नाही संपूर्ण व्हिडिओ आपण पाहू शकता)
३) छत्रपती उदयनराजे नंतर सही करायला लागले,

४) तेवढ्यात विरोधी बकवरून कुणीतरी काहीतरी आक्षेप घेतला,
५) नंतर विरोधी बाकावरील आक्षेप घेणाऱ्या त्या सदस्याला राज्यसभा सभापती श्री वेंकय्या नायडू यांनी समजावून सांगितले. आक्षेप घेणाऱ्या त्या सदस्याला त्याच्याकडे बघून सांगितले हे सभागृहाचे कामकाज नाही हे माझे चेंबर आहे येथे काही रेकॉर्ड वर जात नाही
राज्यसभेत अन लोकसभेत प्रत्येक अधिकृत पणे बोलेलला शब्द रेकॉर्ड वर जातो, जो कायम स्वरूपी तिथे जमा होतो, त्यामुळे सदस्याच्या बोलण्यावर कोणी आक्षेप घेतला तर स्पीकर किंवा चेअरमन अश्या मधेच बोलेल्या शब्दांबाबत 'नथिंग विल गो ऑन रेकॉर्ड' असे नेहमीच म्हणत असतात.
६) आणि नंतर शेवटी राज्यसभा सभापती श्री वैंकय्या नायडू यांनी यापुढे शपथ घेणाऱ्या नवीन खासदारांना सूचना केली, की यापुढे कुणीही घोषणा देऊ नये. सूचना देखील सगळ्यांना समजुतीच्या स्वरात सांगितली.

(व्हिडीओ परत परत बघा म्हणजे कळेल काय झालं नेमकं ते.)
पण आता वाद पाहिजे काहीतरी, मुद्दा पाहिजे टोमणे मारायला, बदनाम करायला, म्हणून काहीही कुभांड छत्रपती उदयनराजे यांच्याविरुद्ध रचले जातंय.
गुलाम नबी आझाद आणि मल्लिकार्जुन खर्गे ह्या काँग्रेसच्या खासदारांनी छत्रपती उदयनराजेंच्या घोषणेला आक्षेप घेतला.

जाहीर निषेध!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Swapnil

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!