दीपपूजन करून आपण श्रावण महिन्याचे स्वागत केले आणि पाहताच पहिला सण ही आला.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी.
#नागपंचमी२०२०
१/६
२/६
नैवेद्यासाठी दूध, साखर, उकडीचे पुरणाची दिंड दाखवले जाते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्री उपवास करते त्यामागे एक कथा आहे.
३/६
४/६
तसेच या दिवशी शेतकरी शेतात नांगरत नाहीत.
जमीन ही खणली जात नाही.
असेही म्हणतात की नागपंचमी दिवशी, काहीही चिरु नये, कापू नये.
६/६
🙏🙂